Description
सरपंचनामा – नवे युग, नवे पर्व, नवे नेतृत्व”
हे पुस्तक ग्रामपंचायत निवडणूक, नेतृत्व विकास आणि गावविकास योजनांचे सविस्तर मार्गदर्शन देणारं पहिलं सर्वसमावेशक मार्गदर्शक आहे.
आजी-माजी सरपंच, उपसरपंच, सदस्य, नवोदित उमेदवार आणि सामाजिक कार्यकर्त्यांसाठी आदर्श दिशा दाखवणारं प्रेरणादायी पुस्तक.



Reviews
There are no reviews yet.