सरपंचनामा



Sarpanchnama 2.0

सरपंचनामा : नवे युग, नवे पर्व, नवे नेतृत्व

सरपंचनामा : नवे युग – नवे पर्व – नवे नेतृत्व.

किंमत: ₹२७० पाने: १५२

लेखक : प्रा. योगेश पवार

महाराष्ट्रभर सर्वत्र घरपोच कुरिअर सेवा उपलब्ध.

सरपंचनामा – नवे युग, नवे पर्व, नवे नेतृत्व” हे पुस्तक गावाच्या विकासासाठी काम करणाऱ्या प्रत्येक सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य आणि तरुणांसाठी प्रेरणादायी मार्गदर्शक आहे. लेखक योगेश पवार पाटील यांनी या पुस्तकातून ग्रामपंचायत निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया, निधी नियोजन, विकास आराखडा आणि गावात पारदर्शक नेतृत्व घडवण्याचे तंत्र उलगडले आहे. हे पुस्तक वाचल्यानंतर तुम्हाला गावाचा विकास, नेतृत्व आणि परिवर्तन याकडे नव्या दृष्टीने पाहण्याची प्रेरणा मिळेल.

पुस्तक खरेदी करण्यासाठी Buy now बटनवर क्लिक करा.

🛒 Buy Now • आत्ताच खरेदी करा

कृपया नोंद घ्या : सरपंचनामाला महाराष्ट्रभरातून मिळत असलेल्या प्रचंड प्रतिसादामुळे द्वितीय आवृत्तीच्या प्रती मर्यादित आहेत. तरी आत्ताच आपली ऑर्डर बुक करा आणि सरपंचनामा पुस्तक घरपोच मागवा.

🌟 या पुस्तकातून तुम्हाला काय मिळेल?

सरपंचनामा” हे पुस्तक वाचल्यानंतर तुम्ही फक्त एक वाचक राहात नाही —
तर गावाचा विचार करणारा नेता, जबाबदार नागरिक आणि विकासाचा प्रेरक घटक होता.

या पुस्तकातून तुम्हाला मिळेल —

✅ ग्रामपंचायत निवडणुकीचं संपूर्ण मार्गदर्शन.
✅ ग्रामपंचयातीचा इतिहास आणि महत्व ?
✅ सरपंच पदासाठी पात्रता,निकष आणि अटी .
✅ सरपंच,उपसरपंच आणि सदस्यांचे हक्क,अधिकार आणि जबाबदाऱ्या ?
✅ ग्रामपंचायतीमधील विविध समित्याचे महत्व अधिकार आणि वैशिष्ट्ये.
✅ ग्रामपंचयातीला किती आणि कोन कोणत्या स्वरूपात निधी येतो आणि त्याचे वाटप कसे होते ?
✅ ग्रामपंचयातीला किती निधी आला कुठे खर्च झाला याची माहिती कशी मिळवायची ?
✅ ग्रामपंचयातीसाठी CSR व NGO कडून निधी कसा मिळवायचा ?
✅ ग्रामपंचयातीसाठी पंचायत समिति,जिल्हा परिषद,तहसील आणि जिल्हाधिकारी कार्यालयाचे महत्व ?
✅ RTI माहितीचा अधिकार म्हणजे काय ?
✅ पेसा कायदा १९९६ काय आहे ?
✅ ग्रामपंचयात अधिनियम कायदा १९५८ काय आहे?
✅ ग्रामसभेचे हक्क अधिकार आणि महत्व काय आहे ?
✅ RTI माहितीचा अधिकार म्हणजे काय ?
✅ यशस्वी ग्रामपंचायत अभियान कसे चालवावे ?
✅ ग्रामपंचायत निवडणुकी सोशल मिडियाचा प्रभावी वापर कसा करावा ?
✅ ग्रामपंचायत निवडणुकी साठी प्रभावी भाषने आणि जाहीरनामा
✅ गावविकासासाठी नवनवीन योजना व उदाहरणं
✅ आदर्श सरपंचांनी केलेल्या यशस्वी कामांची प्रेरक कथा.

🛒 Buy Now • आत्ताच खरेदी करा

हे पुस्तक कोणासाठी आहे? | कोणी वाचावे?

सरपंचनामा हे केवळ एक पुस्तक नाही तर गावासाठी काहीतरी करण्याची तळमळ असलेल्या प्रत्येक व्यक्तीसाठी मार्गदर्शक दिपस्तंभ आहे.


🟢 १️⃣ विद्यमान व माजी सरपंच, उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांसाठी

ज्यांच्या हातात गावाच्या विकासाची सूत्रं आहेत —
त्यांना योग्य नियोजन, निधी वापर, आणि ग्रामसभा प्रभावीपणे चालवण्यासाठी या पुस्तकातून स्पष्ट मार्गदर्शन मिळेल.


🟢 २️⃣ पोलीस पाटील, चेअरमन, ग्रामसेवक आणि ग्रामपंचायत कर्मचारी

गावाच्या दैनंदिन प्रशासनात काम करणाऱ्यांसाठी हे पुस्तक म्हणजे
व्यवहारिक ज्ञान आणि कार्यक्षमता वाढवणारा आरसा.


🟢 ३️⃣ सामाजिक कार्यकर्ते आणि ग्रामविकासात रस असलेले नागरिक

ज्यांना समाजासाठी काम करायचं आहे, गावाला घडवायचं आहे —
त्यांना हे पुस्तक नव्या कल्पना आणि प्रामाणिक दिशा देईल.


🟢 ४️⃣ स्पर्धा परीक्षा तयारी करणारे विद्यार्थी

राज्यसेवा, ग्रामसेवा किंवा पंचायत क्षेत्राशी संबंधित परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी
हे पुस्तक म्हणजे ग्रामपंचायतीचे वास्तव ज्ञान देणारा मार्गदर्शक.


🟢 ५️⃣ नेतृत्व घडवू इच्छिणारे तरुण

गाव बदलण्याची, विकास घडवण्याची आणि लोकांमध्ये विश्वास निर्माण करण्याची
जिद्द असलेला प्रत्येक तरुण नेता हे पुस्तक वाचल्याशिवाय पूर्ण होऊ शकत नाही.


💬 थोडक्यात…

“हे पुस्तक त्यांच्यासाठी आहे, जे फक्त बोलत नाहीत,
तर गावासाठी काहीतरी करून दाखवण्याचं स्वप्न पाहतात.”